परमपूज्य सद्गुरु श्री छनुभाई महाराज आपल्या जडदेहाचा त्याग करून विश्वात्मक झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्ररत्न परमपूज्य सद्गुरु श्री राजेशभाई महाराज हे संस्थानचे व्यवस्थापक झाले.
सध्या ते संस्थानचे कार्य नव्या आयामांमध्ये वृद्धिंगत करून श्रीदत्तभक्तिचा विस्तार करत आहेत.