श्रीक्षेत्र गुंज येथे आणि संस्थानचे भक्तांकडून इतरत्रही प्रत्येक कार्याच्या आरंभी ते फळाला जाण्याच्या हेतूने व संक्षेपाने स्वस्तिवाचनार्थ श्री गुरुपरंपरेचा खालीलप्रमाणे जयघोष केला जातो. अवधूतचिंतन श्री
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज
मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्सव
सप्ताह - वर्ष २७ वे
श्री गुरुदेव दत्त।
प्रिय गुरुबंधु, समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन सप्ताह उत्सव, परभणी येथील श्री चिंतामणी महाराज मंदिरात दि.१९-०१-२०२५ ते दि. २५-०२-२०२५ ह्या सप्ताहात साजरा होणार आहे. उत्सवामध्ये भक्तांना आनंद प्रदान करणारे भरगच्च कार्यक्रम होतात. सर्व कार्यक्रमांचे बाबत अधिक माहिती व पत्रिका प्राप्त करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.