• Bank Account Holder Name:- Yoganand S Swami Sansthan Gunj
• Bank Account Number:- 11612674601
• Bank IFSC Code:- SBIN0003801
• Bank Branch:- Pathari
Please make a donation using the below instructions provided.Kindly send us a screenshot of the contribution on this Whatsapp no once it's completed so that we can verify.
समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज
मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्सव
सप्ताह - वर्ष २६ वे
श्री गुरुदेव दत्त।
प्रिय गुरुबंधु, समर्थ सद्गुरु श्री चिंतामणी महाराज मूर्ति प्रतिष्ठापना वर्धापन सप्ताह उत्सव, परभणी येथील श्री चिंतामणी महाराज मंदिरात दि.३०-०१-२०२५ ते दि. ०४-०२-२०२५ ह्या सप्ताहात साजरा होणार आहे. उत्सवामध्ये भक्तांना आनंद प्रदान करणारे भरगच्च कार्यक्रम होतात. सर्व कार्यक्रमांचे बाबत अधिक माहिती व पत्रिका प्राप्त करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.